दलित युथ पँथर लातूर जिल्हाध्यक्ष सुशिल सरकाळे यांचा वाढदिवस साजरा
दलित युथ पँथर लातूर जिल्हाध्यक्ष सुशिल सरकाळे यांचा वाढदिवस साजरा
लातूर /अण्णा कांबळे :
चापोली येथील प्राथमिक आरोग्य केंद्र येथे दलित युथ पँथर लातूर जिल्हाध्यक्ष सुशिल सरकाळे यांच्या वाढदिवसानिमित्त फळवाटप व वृक्षारोपण करून वाढदिवस साजरा करण्यात आला.
यावेळी चाकुर न.प. मुख्याधिकारी मा. रणधिरे सर व वैद्यकीय अधिकारी मा. डॉ. श्रीनिवास हसनाळे, गोपाळ सरकाळे, भगवान कांबळे, आकाश कांबळे, रोहित कांबळे, आकाश सरकाळे, राम भालेराव, सचिन सरकाळे, माऊली चाटे, बालाजी कांबळे, ऋषिकेश कांबळे, शैलेश सरकाळे, विनोद बोडके, सलिम बागवान, संजय चव्हाण, पांडुरंग कांबळे, आचारी मामा आदि उपस्थित होते.



0 Comments