Showing posts with the label Poem / कविताShow all
!! अत्त दिप !!

!! अत्त दिप !! अज्ञानाच्या गावा, ज्ञानाचा दिवा लावा प्रकाशमान व्हावा, आसमंत. दिवाळीच्या दिसी, पणत्यांची राशी, लावा समाधीपाशी महापुरुषांच्या. ज्योती ने ज्योत जळे, अवघे तिमीर उजळे, चर आचर सगळे, प्रज्वलित. काल्पनिक देवी देवता, नाहक …

बाबा तुमच्या पोरांनी...

बाबा तुमच्या पोरांनी तुमच्या विचारांचा गळा दाबलाय तुमच्याच नावाच्या चौकात तुमच्याच नावाच्या नगरात आज त्यांनी गणपती बसवलाय बाबा या पोरांनी गणपतीचा मंडप विहाराकडेच तोंड करून लावलाय यांना पाहून विहारातील बुद्धही हसलाय बुद्धविहाराकडे…

मानवता जिवंत असेपर्यंत.....!!  विकता आले असते आभाळाला तर ते ही विकले असते  कदाचित इथल्या सत्ताधारी गिधाडांनी जसे मातृभूमीचे अलंकार विकले जाता येत दिवसेंदिवस..... रखवालदाराचा आव आणून देशभक्तीचे गुणगाण गात कुंपणानेच शेत खावं अगदी …

शाहू महाराज यांचा पोवाडा

शाहू महाराज यांचा पोवाडा   आधी नमन तथागताला , चार्वाकाला , आणि कबीराला , शिवरायाला , शंभू राजाला , टाकुनी डफावर थाप २ पोवाडा गातो मी हो खास २ शाहुराजांची महती सांगण्यास २ शाहिरी सुरवात करतो …

 अजब आहे बुवा माणसाचं..!!

अजब आहे बुवा माणसाचं..!! वर्षानुवर्षे आरुढ झालेली गल्लिच्छ परंपरा आज याच समाजव्यवस्थेच्या मानगुटीवर ऐटीत बसून थैमान माजवतेय..!! ज्ञान असुनही अज्ञानी  असल्यागत आज याच समाजाव्यवस्थेत माणूस नावाची अज्ञानी जात आजही वावरतेय..!! सांगु…