शेवटच्या श्वासापर्यंत लढा सुरूच राहील....
शेवटच्या श्वासापर्यंत लढा सुरूच राहील....
महाड येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालय वाचवण्यासाठी शेवटच्या श्वासापर्यंत लढा सुरूच राहिल.उपोषणाला सुरूवात झाली आहे.कितीही राजकीय सामाजिक दबाव आणला तरी मागे हटणार नाही. डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे वैचारिक वारसदार हा लढा यशस्वी करून दाखवतील.
Please Share and Support....
##माझी अस्मिता..माझं काॅलेज


0 Comments