ॲड.प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर उद्या कोल्हापुरात
वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष
ॲड.प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर उद्या कोल्हापुरात
कोल्हापूर/प्रतिनिधी-
मराठा समाजाच्या आरक्षणाप्रश्नी माननीय खासदार संभाजी महाराज यांच्या नेतृत्वाखाली आयोजित केलेल्या मराठा आरक्षण मोर्चास वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर उपस्थित राहणार आहेत. वंचित बहुजन आघाडीचे सर्व कार्यकर्ते, पदाधिकारी यांना या मोर्चास (दि.16 जून 2021 रोजी सकाळी 09 वाजता छ.शाहू महाराज समाधी स्थळ, कोल्हापूर) मोठ्या संख्येने येथे सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.


0 Comments