वरिष्ठ महाविद्यालयातील सहायक प्राध्यापक पदांची भरती प्रचलित आरक्षण धोरणानुसार तात्काळ सुरु करा

*आज राज्यात रखडलेले व*आज राज्यात रखडलेले वरिष्ठ महाविद्यालयातील सहायक प्राध्यापक पदांची भरती प्रचलित आरक्षण धोरणानुसार तात्काळ सुरु करा या मागणीचे निवेदन प्राध्यापक भरती लक्ष्यार्थ आंदोलनच्यावतीने आज राज्याचे उच्च शिक्षण मंत्री उदय सामंत यांना हॉंटेल सयाजी येथे देवून चर्चा करण्यात आली.*
*यावेळी शिष्टमंडळाशी संवाद साधताना उच्च शिक्षण मंत्री म्हणाले, ‘येत्या आठ दिवसामध्ये पाठीमागील काळात घेण्यात आलेल्या ४० टक्के भरती प्रक्रियेतील उर्वरित पदांची प्रचलित नियमानुसार भरती प्रक्रिया सुरु करण्यात येईल. त्याचबरोबर १०० टक्के प्राध्यापक भरती प्रक्रिया सुरु झाली पाहिजे यासाठी मी आग्रही असून त्याबाबतचा प्रस्ताव मंत्रिमंडळाच्या उच्च अधिकार समितीकडे प्रलंबित आहे त्यास मान्यता मिळाल्यानंतर उर्वरित पदांची भरतीसुद्धा तात्काळ सुरु होईल. तसेच यासाठी कोणती आरक्षण पद्धती राबवायाची याबाबत अद्याप कोणताही निर्णय झालेला नसून सर्वांना विश्वासात घेवूनच याबाबतचा योग्य तो निर्णय घेण्यात येईल.”*
*यावेळी आंदोलनाच्यावतीने शिष्टमंडळात डॉ. किशोर खिलारे, प्रकाश नाईक, डॉ. संतोष भोसले, भीमाशंकर गायकवाड, राहुल भास्कर, पूजा कानडे-भोसले इत्यादी सहभागी झाले होते.*या मागणीचे निवेदन प्राध्यापक भरती लक्ष्यार्थ आंदोलनच्यावतीने आज राज्याचे उच्च शिक्षण मंत्री उदय सामंत यांना हॉंटेल सयाजी येथे देवून चर्चा करण्यात आली.*
*यावेळी शिष्टमंडळाशी संवाद साधताना उच्च शिक्षण मंत्री म्हणाले, ‘येत्या आठ दिवसामध्ये पाठीमागील काळात घेण्यात आलेल्या ४० टक्के भरती प्रक्रियेतील उर्वरित पदांची प्रचलित नियमानुसार भरती प्रक्रिया सुरु करण्यात येईल. त्याचबरोबर १०० टक्के प्राध्यापक भरती प्रक्रिया सुरु झाली पाहिजे यासाठी मी आग्रही असून त्याबाबतचा प्रस्ताव मंत्रिमंडळाच्या उच्च अधिकार समितीकडे प्रलंबित आहे त्यास मान्यता मिळाल्यानंतर उर्वरित पदांची भरतीसुद्धा तात्काळ सुरु होईल. तसेच यासाठी कोणती आरक्षण पद्धती राबवायाची याबाबत अद्याप कोणताही निर्णय झालेला नसून सर्वांना विश्वासात घेवूनच याबाबतचा योग्य तो निर्णय घेण्यात येईल.”*
*यावेळी आंदोलनाच्यावतीने शिष्टमंडळात डॉ. किशोर खिलारे, प्रकाश नाईक, डॉ. संतोष भोसले, भीमाशंकर गायकवाड, राहुल भास्कर, पूजा कानडे-भोसले इत्यादी सहभागी झाले होते.*

0 Comments