खुलताबाद तालुका रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले पक्ष्याची बैठक संपन्न
खुलताबाद तालुका रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले पक्ष्याची बैठक संपन्न
खुलताबाद / प्रतिनिधी : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून शासनाच्या विविध योजनांची माहिती तालुकाध्यक्ष फकीरराव भालेराव यांनी कार्यकर्त्यांना दिली डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना बिरसा मुंडा व समाज कल्याण विभागाच्या वैयक्तिक योजनेची सर्कल वाईज सरकल प्रमुखांनी प्रत्येक गावात जाऊन गरजू लाभार्थी शोधून त्यांचे फॉर्म भरण्यासाठी सहकार्य करण्याचे मार्गदर्शन करून गाव तिथे शाखा ओपन करण्यासाठी मार्गदर्शन केले यावेळी तालुकाध्यक्ष फकीरराव भालेराव तालुका सचिव ज्ञानेश्वर खरात ज्येष्ठ नेते संजय जाधव तालुका संघटक भास्कर खाजेकर युवा तालुकाध्यक्ष राहुल काळे महिला तालुकाध्यक्ष राधाताई शिंदे वेरूळ सर्कल प्रमुख गुलाब सात दिवे बोरगाव सर्कल प्रमुख वाल्मीक दिवर अशोक पवार भाऊसाहेब मोरे भोलेनाथ मोरे गजराज पवार शेख मोहम्मद अनिल बनकर सुमित चाबुकस्वार कालू कातोरे व इतर कार्यकर्ते उपस्थित होते व आभार प्रदर्शन ज्येष्ठ नेते संजय जाधव यांनी केले.


0 Comments