औरंगाबाद मधील ऑल इंडिया पँथर सेनेमध्ये शेकडो कार्यकर्त्यांचा प्रवेश - राहुल मकासरे
औरंगाबाद मधील ऑल इंडिया पँथर सेनेमध्ये शेकडो कार्यकर्त्यांचा प्रवेश - राहुल मकासरे
शासकीय विश्राम गृह येते ऑल इंडिया पँथर सेनेची बैठक पार पडली यात बैठकीत जिल्हा अध्यक्ष राहुल मकासरे यांच्या प्रमुख उपस्थिती ततळेगाव फूलंब्री पोटेगाव पैठण लासुर जतेगाव जोगेश्वरी येथील कार्यकर्त्यांनी प्रवेश केला.
ऑल इंडिया पँथर सेना ही राज्यात युवकांचे मोठं संघटन म्हणून पुढे आली आहे. व महिलांच्या सुरक्षेसाठी नागरिकांच्या मूलभूत प्रश्नासाठी विद्यार्थ्यांच्या, कामगारांच्या बेरोजगारांच्या न्याय हक्कासाठी संघटना जन आंदोलन येणाऱ्या काळात उभ करणार आहे असे जिल्हा अध्यक्ष राहुल मकासरे यांनी व्यक्त केले.
या वेळी विशाल नवगिरे सचिन तिवारी प्रथम कांबळे विकास शेजवळ शुभम मगरे अमोल शेजवळ अमर लोखंडे आकाश जंगले कपिल गायकवाड अदित्य रागडे कमलेश दाभाडे या भैय्यासाहेब नवतुरे सनी पगडे सुरेश शेजुळ विशाल साळवे आकाश पगारे सुरज जगधने आदी कार्यकर्ते उस्थित होते.
0 Comments