बसय्या स्वामी यांचा सेवानिवृत्त झाल्याबद्दल सत्कार.

चापोली / प्रतिनिधी :-

चापोली येथील संजीवनी विद्यालयातील इंग्रजी विषयाचे शिक्षक बसय्या स्वामी हे ३४ वर्षाच्या प्रदिर्घ सेवेनंतर सेवानिवृत्त झाले. याबद्दल माजी मुख्याध्यापक शिवाजी कांबळे यांनी सत्कार केला. यावेळी आर. पी पांचाळ, अलिम शेख, दत्तात्रय शिंदे, नाना पांचाळ, चाॅंदभाई शेख, कृष्णा येंचेवाड, जगन्नाथ चाटे आदिंची उपस्थिती होती.