Showing posts from July, 2021Show all
सूर्याचा 'जय भीम'

सूर्याचा 'जय भीम'  अभिनेता-निर्माता सूर्या आज आपला 46 वा वाढदिवस साजरा करीत आहे. आपल्या वाढदिवसाच्या खास प्रसंगी त्याने चाहत्यांना एक खास भेट दिली आहे. त्याने आपल्या आगामी ‘जय भीम’ चित्रपटाचे फर्स्ट लूक पोस्टर शेअर के…

मांगुर, बारवाड, कारदगा,  गावाना दुधगंगा पाण्याचा धोका, वाढला.  नागरिकांचे स्थलांतर सुरु,  दुधगंगा नदीत ३४  हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग ,  पाणी पातळी सात फुटाने वाढली.

मांगुर, बारवाड, कारदगा,  गावाना दुधगंगा  पाण्याचा धोका, वाढला. नागरिकांचे स्थलांतर सुरु,   दुधगंगा नदीत ३४  हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग ,  पाणी पातळी सात फुटाने वाढली. कारदगा  (प्रशांत कांबळे) :           मुसळधार पावसामुळे दूध…

बोधेगावमध्ये अण्णा भाऊंचे स्मारक उभारावे-सुनिल सकट स्मृतिस्थळाला भेट देऊन अभिवादन

बोधेगावमध्ये अण्णा भाऊंचे स्मारक उभारावे - सुनिल सकट स्मृतिस्थळाला भेट देऊन अभिवादन अहमदनगर (प्रतिनिधी) : लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या अस्थी त्यांचे खुप जवळचे सहकारी शाहीर अमर शेख यांनी बोधेगाव येथे जतन केल्या. याच भूमीवर शा…

मुरबाड,  देवगावमध्ये  ''आई''  विषयावर रंगले कवी संमेलन स्मृती दिनानिमित्ताने अनोखा उपक्रम

मुरबाड,  देवगाव मध्ये  ''आई''  विषयावर रंगले कवी संमेलन  स्मृती दिनानिमित्ताने  अनोखा उपक्रम    मुरबाड / ठाणे प्रतिनिधी -   मुरबाड तालुक्यातील देवगांव येथे रहाणाऱ्या  जनाबाई मंगल अहिरे  यांच्या  प्रथम स्मृती दिनान…

दलित युथ पँथर वतीने राज्यमंत्री संजय बनसोडे यांना निवेदन

दलित युथ पँथर वतीने राज्यमंत्री संजय बनसोडे यांना निवेदन लातूर :-  चाकुर तालुक्यातील चापोली येथील बी.एस.एफ केंद्र चाकुर करिता संपादित केलेल्या 2005 साली गायरान जमिनीचा इतरांप्रमाणे मोहाजा मिळावा. इतर गायरान धारका प्रमाणे मोहाजा ब…

 भर पावसात पुणे, नागपूर येथे प्राध्यापक भरतीसाठी बेमुदत आंदोलनाचा तिसरा दिवस - अमोल वेटम, प्रमुख, रिपब्लिकन स्टुडंट युनियन

भर पावसात पुणे, नागपूर येथे प्राध्यापक भरतीसाठी बेमुदत आंदोलनाचा तिसरा दिवस - अमोल वेटम, प्रमुख, रिपब्लिकन स्टुडंट युनियन सांगली/प्रतिनिधी- राज्यातील सर्व अनुदानित महाविद्यालयातील रखडलेली प्राध्यापक, सहायक प्राध्यापक भरती प्रक्रि…

 भीमयान इम्फॅक्ट : उंदरवाडी येथील दवंडी देणाऱ्या मंगल कांबळे यांना मदत

भीमयान इम्फॅक्ट : उंदरवाडी येथील दवंडी देणाऱ्या मंगल कांबळे यांना मदत कागल/ अशोक कांबळे- मागासवर्गीयांनीच दवंडी देणे...एक जातीयवादी परंपरा..?  या मथळ्याखाली साप्ताहिक भीमयान मध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्ताची दखल घेऊन तळाशी येथील ज…

 लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या स्मृती दिनानिमित्त अभिवादन.

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या स्मृती दिनानिमित्त अभिवादन. लातूर :-  चाकुर तालुक्यातील चापोली येथील समाज मंदिर येथे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या स्मृती दिनानिमित्त अभिवादन करण्यात आले. यावेळी राम कांबळे, नरसिंग कांबळे, लहुजी शक…

 ऑल इंडिया पँथर सेना शाखेचे हंचनाळ येथे अनावरण

ऑल इंडिया पँथर सेना शाखेचे हंचनाळ येथे अनावरण लातूर :- निलंगा तालुक्यातील हंचनाळ येथे ऑल इंडिया पँथर सेना शाखेचे अनावरण करण्यात आले. शाखेचे अनावरण लातूर ग्रा. जिल्हा अध्यक्ष मेघराज जेवळीकर, जिल्हा निरीक्षक आकाश कांबळे यांच्या ह…

 सुंडी येथे वृक्ष लागवडीसाठी मार्गदर्शन

सुंडी येथे वृक्ष लागवडीसाठी मार्गदर्शन चंदगड/प्रतिनिधी - सुंडी (ता.चंदगड) येथे ग्रामीण कृषी महाविद्यालय बारामती येथे शिकत असलेल्या कृषिदूत विशाल गुंडू कांबळे याने शेतकऱ्यांना वृक्षारोपणाचे महत्व सांगितले. यावेळी गावात दरवर्षी झाड…

शुरवीर मावळ्यांचा अपमान थांबवा - माधव भाले

शुरवीर मावळ्यांचा अपमान थांबवा - माधव भाले  नगर/प्रतिनिधी -  छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्या मावळ्यांच्या मदतीने हिंदवी स्वराज्य निर्माण केले त्या शुरवीर मावळ्यांचा आज सर्वांना च विसर पडला आहे. नुसता विसरच नाही तर  हॉटेल च्या आणि …

शिवाजी विद्यापीठातील सर्व महाविद्यालयात पाली,  प्राकृत भाषा तसेच बुद्धिस्ट स्टडी सेंटर, कोर्सेस तात्काळ सुरु करा

शिवाजी विद्यापीठातील सर्व महाविद्यालयात पाली,  प्राकृत भाषा तसेच बुद्धिस्ट स्टडी सेंटर, कोर्सेस तात्काळ सुरु करा शिवाजी विद्यापीठ तसेच विद्यापीठ संलग्न असणाऱ्या महाविद्यालयात पाली, प्रक्रित भाषा तसेच बुद्धिस्ट स्टडी सेंटर / विभाग…

समता सैनिक दलाच्या सैनिकांनी लातूर येथील अन्यायग्रस्तांना दिली भेट  & त्या अनुसूचित जातीच्या महिलेवर झालेल्या छेडखानी व विनयभंगाची त्वरीत चौकशी करा.. पोलिस अधिक्षक वर्धा यांच्याकडे केली लेखी तक्रार; समता सैनिक दलामुळे प्रकरण उघडकीस

समता सैनिक दलाच्या सैनिकांनी लातूर येथील अन्यायग्रस्तांना दिली भेट लातूर/प्रतिनिधी- लातूर जिल्ह्यामध्ये शत्रुघ्न लहू कांबळे यांच्यासह कुटुंबातील दोन महिला व 4 वर्षाच्या मुलाला मारहाण करण्यात आली होती. त्यांना न्याय मिळवून देण्यास…

 अस्पृश्यांसाठी शैक्षणिक चळवळ चालवणारे समाजसुधारक महात्मा ज्योतिबा फुले

अस्पृश्यांसाठी शैक्षणिक चळवळ चालवणारे समाजसुधारक महात्मा ज्योतिबा फुले भारतात व पर्यायाने महाराष्ट्रात 19 व्या शतकाच्या प्रारंभी समाजात वर्णव्यवस्था अस्तित्वात होती. ब्राम्हण, क्षत्रिय, वैश्य व शूद्र असे चार वर्ण काटेकोरपणे पाळले…

बुद्ध आणि बोधिसत्व...

बुद्ध आणि बोधिसत्व... बुद्ध हे कुणीही व्यक्तीचे नाव नसुन ते मानवी मनाच्या स्थिती किंवा अवस्थेचे नाव आहे. बुद्ध म्हणजे ज्या व्यक्तीस सम्यक संबोधि प्राप्त झाली आहे अशी परिपूर्ण व अमर्याद ज्ञान प्राप्त झालेली व्यक्ती. अशा व्यक्तीस प…

 मागासवर्गीयांनीच दवंडी देणे एक जातीयवादी परंपरा..?

मागासवर्गीयांनीच दवंडी देणे एक जातीयवादी परंपरा..? उद्या गावात खडाबंद पाळक आहे ....!  आज वरच्या आळीच्या नळाला पाणी येणार नाही ...!  परवा रेशन धान्य वाटप करण्यात येणार आहे...! हा- जी- बाबा- हा-~! पूर्वापार गावांगावात आणि वाड्यावस्…

 फादर स्टॅन स्वामी, हुकूमशाहीच्या कैदखान्यात कत्ल झालेला सामाजिक कार्यकर्ता

फादर स्टॅन स्वामी, हुकूमशाहीच्या कैदखान्यात कत्ल झालेला सामाजिक कार्यकर्ता  शेवटी ती वेळ आली आणि आदिवासींच जिवन सोईस्कर व्हावं, त्यांना इतराप्रमाणे न्याय, हक्क मिळावं म्हणून स्वतःच्या जीवनाचा संघर्ष खेळणारा हा म्हातारा आपल्यातून …

अनुसूचित जातीतून धर्मांतरित बौद्ध, शीख नागरीकांच्या मुलांचे  बालवाडी, पहिलीच्या वर्गात अथवा नाव नोंदणी करताना  पूर्वीच्या जातीचा उल्लेख करण्याची सक्ती कशासाठी: अमोल वेटम शासन निर्णयाचे सर्व स्तरातून निषेध;  सामाजिक न्याय विभागाच…

राज्यात जवळपास 13000 हजार हून अधिक प्राध्यापक, सहा. प्राध्यापकांचे पदे रिक्त प्राध्यापक भरतीसाठी पुणे,  नागपूर येथे 19 जुलै रोजी आंदोलन  50 हून अधिक संघटनांचा सहभाग हजारोच्या संख्येने सहभागी होण्याचे प्राध्यापक भरती लक्ष्यार्थ आ…