Showing posts from June, 2021Show all
अखिल भारतीय वंजारी युवा संघटनेच्या चाकुर तालुका युवक अध्यक्ष पदी माऊली चाटे यांची निवड

अखिल भारतीय वंजारी युवा संघटनेच्या चाकुर तालुका युवक अध्यक्ष पदी माऊली चाटे यांची निवड लातूर (अण्णासाहेब कांबळे):- अखिल भारतीय वंजारी युवा संघटनेच्या चाकुर तालुका युवक अध्यक्ष पदी माऊली चाटे यांची निवड करण्यात आली आहे. या निवडीसा…

राज्यात 12,891 ऎट्रॊसिटी खटले प्रलंबित

राज्यात 12,891 ऎट्रॊसिटी खटले प्रलंबित सांगली/प्रतिनिधी : राज्यातील वाढते अनुसूचित जाती जमाती वरील जातीय अन्याय अत्याचार हा गंभीर विषय आहे. रिपब्लिकन स्टुडंट युनियनचे संघटना प्रमुख अमोल वेटम यांनी सन 2016 ते 2021 पर्यंत तसेच सध्य…

 व्यक्तीपूजेमुळे लोकशाहीचे रूपांतर हुकुमशाहीमध्ये..!

व्यक्तीपूजेमुळे लोकशाहीचे रूपांतर हुकुमशाहीमध्ये..! भारत देशात हजारो वर्षापासून चालत आलेल्या जाचक रूढी-परंपरा, जातीभेद, धर्मभेद, स्पृश्य-अस्पृश्यता, असमानता, आर्थिक विषमता नष्ट करून स्वतंत्र भारतातील नागरिकाला सुखी व समृध्दीचे,…

 छ.शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त घेण्यात आलेल्या प्रश्‍नमंजुषा स्पर्धेला महाराष्ट्रातून मोठा प्रतिसाद

छ.शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त घेण्यात आलेल्या प्रश्‍नमंजुषा स्पर्धेला महाराष्ट्रातून मोठा प्रतिसाद जयसिंगपूर/प्रतिनिधी : छ.शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त घेण्यात आलेल्या प्रश्‍नमंजुषा स्पर्धेमध्ये महाराष्ट्रातून 165 स्पर…

सुशिक्षित तरूणांनी आपल्या शिक्षणाचा उपयोग  समाज प्रबोधनासाठी करणे गरजेचे - अमरकुमार तायडे

सुशिक्षित तरूणांनी आपल्या शिक्षणाचा उपयोग  समाज प्रबोधनासाठी करणे गरजेचे - अमरकुमार तायडे मुंबई/प्रतिनिधी : दिवा (ठाणे) येथे संयुक्त जयंती उत्सव समितीच्यावतीने छत्रपती शाहू महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.  य…

दलित वस्तीसुधार योजनेतून हसुर बुद्रुकसाठी  तीन लाख रुपयांचा निधी मंजूर

दलित वस्तीसुधार योजनेतून हसुर बुद्रुकसाठी  तीन लाख रुपयांचा निधी मंजूर कागल/प्रतिनिधी : हसुर बुद्रुक (ता.कागल) येथील मागासवर्गीय वस्तीमध्ये रस्ता आणि गटार बांधकामसाठी शिवसेनेच्या समाज कल्याणच्या सभापती स्वाती सासणे यांच्या जिल्हा…

 लकी फौंडेशनच्यावतीने छ.शाहू महाराज जयंती साजरी

लकी फौंडेशनच्यावतीने छ.शाहू महाराज जयंती साजरी चंदगड/रूपेश मर्‍यापगोळ : मजरे कारवे येथे नव्याने स्थापन झालेल्या लकी फाउंडेशन तर्फे छत्रपती शाहू महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. जयंतीच्या पूर्वसंध्येला मजरे …

 जातीयवादी गटविकास अधिकारी कवितके याला निलंबित करून ऎट्रॊसिटी दाखल करा : बौध्द समाजाची मागणी

जातीयवादी गटविकास अधिकारी कवितके याला निलंबित करून ऎट्रॊसिटी दाखल करा : बौध्द समाजाची मागणी चिंचवाड/प्रतिनिधी : गेली दोन वर्षे माळभाग, चिंचवाड येथे बौध्द समाजमंदिर बांधकामाचे काम सुरू करण्यात आले होते. याबाबत ग्रामपंचायतीने सर्व …

शाहू महाराज यांचा पोवाडा

शाहू महाराज यांचा पोवाडा   आधी नमन तथागताला , चार्वाकाला , आणि कबीराला , शिवरायाला , शंभू राजाला , टाकुनी डफावर थाप २ पोवाडा गातो मी हो खास २ शाहुराजांची महती सांगण्यास २ शाहिरी सुरवात करतो …

मागासवर्गीय कर्मचाऱ्यांची पदोन्नती व आरक्षण कायम ठेवण्यासाठी जिल्हाभर निवेदने

मागासवर्गीय कर्मचाऱ्यांची पदोन्नती व आरक्षण कायम ठेवण्यासाठी जिल्हाभर निवेदने गारगोटी / यशवंत सरदेसाई :  कास्ट्राईब कर्मचारी महासंघ व कास्ट्राईब शिक्षक संघटना यांच्या वतीने दि. 25 जून  रोजी संपूर्ण महाराष्ट्रभर एकाच दिवशी व एका…

 रिपब्लिकन एम्प्लॉईज फेडरेशनचा पदोन्नतीतील आरक्षणासाठी आक्रोश मोर्चा

रिपब्लिकन एम्प्लॉईज फेडरेशनचा पदोन्नतीतील आरक्षणासाठी आक्रोश मोर्चा मुंबई/ प्रतिनिधी :       रिपब्लिकन एम्प्लॉईज फेडरेशन, आरक्षण हक्क कृती समिती महाराष्ट्र राज्य यामध्ये समाविष्ट असलेल्या विविध  कर्मचारी संघटना यांच्या संयुक्त व…

आरक्षणाधीश राजर्षि छ.शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त ऑनलाईन प्रश्नमंजुषा स्पर्धा 2021

आरक्षणाधीश राजर्षि छ.शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त ऑनलाईन प्रश्नमंजुषा स्पर्धा 2021 Loading…

 नवी मुंबई विमानतळास दि. बा. पाटील यांचे नाव देण्यात यावे

नवी मुंबई विमानतळास दि. बा. पाटील यांचे नाव देण्यात यावे  दलित युथ पँथर जि. अध्यक्ष सुशिल सरकाळे यांनी निवेदनाद्वारे मागणी. चाकुर :-  नवी मुंबई येथे होत असलेल्या नविन आंतरराष्ट्रीय विमानतळाला मा.दि.बा.पाटिल यांचेच नाव देण्यात या…

 अजब आहे बुवा माणसाचं..!!

अजब आहे बुवा माणसाचं..!! वर्षानुवर्षे आरुढ झालेली गल्लिच्छ परंपरा आज याच समाजव्यवस्थेच्या मानगुटीवर ऐटीत बसून थैमान माजवतेय..!! ज्ञान असुनही अज्ञानी  असल्यागत आज याच समाजाव्यवस्थेत माणूस नावाची अज्ञानी जात आजही वावरतेय..!! सांगु…

पदोन्नतीसाठी  कास्ट्राईबचे  25 जूनला  राज्यभर आंदोलन

पदोन्नतीसाठी कास्ट्राईबचे 25 जूनला राज्यभर आंदोलन जयसिंगपूर/प्रतिनिधी : महाराष्ट्र शासनाने ७ मे २०२१ रोजी अध्यादेश काढून राज्यातील मागासवर्गीय कर्मचाऱ्यांचे नोकरीतील पदोन्नती आरक्षण बंद करून मागासवर्गीय कर्मचाऱ्यांचे घटनात्मक…

पँथर सेनेच्यावतीने तीव्र आंदोलन करण्याचा इशारा

पँथर सेनेच्यावतीने तीव्र आंदोलन करण्याचा इशारा अकोला/प्रतिनिधी : मागासवर्गीय विद्यार्थ्यांचे 2019-20 चे द्वितीय भत्ता हा थकीत असून मागासवर्गीय विद्यार्थ्यांची परिस्थिती खूपच हालाखीची आहे.  तरी तात्काळ योजनेचा लाभ विद्यार्थ्यांच…

 प्राध्यापकांची रिक्तपदे तात्काळ भरा! :- प्रा.किरण भोसले

प्राध्यापकांची रिक्तपदे तात्काळ भरा! :- प्रा.किरण भोसले  कोल्हापूर/प्रतिनिधी :  शासन अनुदानित सर्व महाविद्यालये, संस्था व विद्यापीठातील सहाय्यक प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक यांची सर्व रिक्त पदांची भरती तात्काळ सुरू करावी.भरती …

चाकुर तालुकाध्यक्ष पदी दयानंद वाघमारे यांची निवड

चाकुर तालुकाध्यक्ष पदी दयानंद वाघमारे यांची निवड लातूर :- ऑल इंडिया पँथर सेनेच्या चाकुर तालुकाध्यक्ष पदी दयानंद वाघमारे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.            यावेळी लातूर जिल्हाध्यक्ष अशोक कांबळे, लातूर युवा जिल्हाध्यक्ष …

पदोन्नती मधील आरक्षण  मिळवण्यासाठी विविध संघटनेची बैठक संपन्न

पदोन्नती मधील आरक्षण  मिळवण्यासाठी विविध संघटनेची बैठक संपन्न कल्याण/ ठाणे :  रिपब्लिकन एम्प्लॉईज फेडरेशन ठाणे जिल्हा, ठाणे जिल्हा प्राथमिक शिक्षक संघ , महाराष्ट्र जिल्हा परिषद मागासवर्गीय शिक्षक संघटना यांची संयुक्तिक सभा संजय…

 ‘महाज्योती’चे १२५ कोटी रुपयांचा निधी वापराविना शासनाकडे परत

‘महाज्योती’चे  १२५ कोटी रुपयांचा निधी वापराविना शासनाकडे परत कर्त्यव्यात कसूर करणारे अधिकारी यांच्यावर रिपब्लिकन स्टुडंट युनियनची कारवाईची मागणी; याआधीच समाज कल्याणचे १०५ कोटी विनावापर परत गेले आहेत- अमोल वेटम   सांगली दि.२१ : …

शाहू छत्रपतींनी ब्राम्हणांचा किल्ला ढासळला

शाहू छत्रपतींनी ब्राम्हणांचा किल्ला ढासळला  (डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे 1939 च्या सभेतील मनोगत) कोल्हापूरबद्दल अस्पृश्यांना व मला नेहमीच आदर आणि अभिमान वाटतं आला आहे, कारण छत्रपती शाहू महाराजांनी कोल्हापुरातच लोकशाहीची मुहूर्तम…

युएपीए कायदा आणि देशद्रोही जनता

युएपीए कायदा आणि देशद्रोही जनता अलीकडे सत्तेत असलेल्या सत्ताधिशांच असं काहीस झालंय की ते जीव जाईपर्यंत मारत आहेत पण लोकांना रडता सुद्धा येत नाही. अशीच काहीशी घटना मागच्या काही दिवसात गाजियाबाद उत्तरप्रदेशच्या बुलंद शहरात अब्दुल…