Showing posts from September, 2021Show all
माझ्या भिमरायावाणी सांगा पुढारी होईल काय ?

माझ्या भिमरायावाणी सांगा पुढारी होईल काय ? ही घटना साधारण 1940/41 सालची असेल. वर्ध्याचा बाजीराव पाटील हा एक बडं प्रस्थ होता. त्याची शेती गावाच्या महारवाड्याला लागूनच होती. त्यामुळे आपल्या शेताला लागून असलेल्या महार, मांग  लोकांनी…

पालि (माघधि) भाषेतून मराठीचा उगम - आश्‍चर्यकारक साम्य

पालि (माघधि) भाषेतून मराठीचा उगम - आश्‍चर्यकारक साम्य आपण महाराष्ट्रीयन आपली मराठी संस्कृती, भाषा आणि साहित्य यांच्या विषयाचे संशोधन महाराष्ट्राच्या सीमा आणि मराठी कलाकृती यांच्या परिघातच करतो. त्यामुळे त्याचे प्रतिबिंब किंवा कार…

लोकशाहीप्रधान देशात गाढवं राहतात की सुजान नागरिक?

लोकशाहीप्रधान देशात गाढवं राहतात की सुजान नागरिक? जगातील सर्वात मोठा लोकशाही देश म्हणून भारताची ख्याती आहे. परंतु लोकशाही म्हणजे नेमकं काय? तर लोकशाही म्हणजे, प्रौढ मताधिकाराच्या आधारे, खुल्या व निःपक्षपाती निवडणुकांद्वारा लोकांन…

युपीएससी स्कॅम !! 836 जागांपैकी केवळ 761 जणांची यादी, उर्वरित 75 जणांची यादी आहे कुठे?

युपीएससी स्कॅम !! 836 जागांपैकी केवळ 761 जणांची यादी, उर्वरित 75 जणांची यादी आहे कुठे? अनुसूचित जाती, जमाती, ओबीसी समूहाच्या जागा हिसकावून घेण्याचे यूपीएससीद्वारे षड्यंत्र युपीएससीला रिपब्लिकन स्टुडंट युनियनचे संघटना प्रमुख अमोल …

देशात स्वतंत्र मतदारसंघ असते  तर देशाचे चित्र वेगळे असते : अमोल वेटम

पुणे करारच्या निमित्ताने:  देशात स्वतंत्र मतदारसंघ असते  तर देशाचे चित्र वेगळे असते : अमोल वेटम सांगली दि.२४:  पुणे करार हा महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर व मोहनदास गांधी यांच्यात २४ सप्टेंबर १९३२ रोजी झाला. १४ ऑगस्ट १९३२ रोजी जात…

आंबेडकरांचे बुध्द मला गांधींपेक्षा जास्त प्रेरणा देतात..!

आंबेडकरांचे बुध्द मला गांधींपेक्षा जास्त प्रेरणा देतात..! जयराम रमेश यांनी लिहिलेल्या ‘द लाईट ऒफ एशिया’ नावाच्या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा काही दिवसांपूर्वी पार पडला. मुळचा एडन अर्नोल्ड यांनी ‘द लाईट ऒफ एशिया’मध्ये बुध्दांवर लिहिले…

भारतात 2020 मध्ये जातीय आणि धार्मिक दंगलीच्या आकडेवारीत दुप्पटीने वाढ : एनसीआरबी

भारतात  2020 मध्ये  जातीय आणि धार्मिक दंगलीच्या आकडेवारीत दुप्पटीने वाढ :  एनसीआरबी मुंबई/प्रतिनिधी :  नॅशनल क्राईम रेकॊर्ड ब्युरोनुसार सन 2020 मध्ये जातीय आणि धार्मिक दंगलींच्या प्रकरणात सन 2019 च्या तुलनेत दुप्पटीने वाढ झाली आह…

आधुनिक अनाथपिंडक

आधुनिक अनाथपिंडक विहार, ध्यान कक्ष, ग्रंथालय व अभ्यासिका निर्मितीसाठी स्वतःचे घर व शेती जमीन समाजासाठी अर्पण करणारे कंधार जिल्हा नांदेडचे संभाजी कदम.... बुद्धकालीन अनाथपिंडकाने सोन्याच्या मोहरा अंथरूण जेतवन विहाराची निर्मिती केली…

रिपब्लिकन पक्षाच्या राष्ट्रीय नेत्या मा सीमाताई साहेब आठवले यांच्या वाढदिवसानिमित्त कोल्हापूर येथे कलाकारांना अन्नधान्य किटचे वाटप - सतीश माळगे

रिपब्लिकन पक्षाच्या राष्ट्रीय नेत्या मा सीमाताई साहेब आठवले यांच्या वाढदिवसानिमित्त कोल्हापूर येथे कलाकारांना अन्नधान्य किटचे वाटप - सतीश माळगे कोल्हापूर (वसगडे) / प्रतिनिधी : गेल्या दोन वर्षापासून कोरोना ने सामान्य जनतेचे कंबरडे…

राज्यस्तरीय नेमबाजी स्पर्धेमध्ये गौरी कांबळे दुसरी तर आदित्य  पाटील व अथर्व  शिंदे यांची  महाराष्ट्र एअरगन शूटिंग स्पर्धेसाठी निवड

राज्यस्तरीय नेमबाजी स्पर्धेमध्ये गौरी कांबळे दुसरी तर आदित्य  पाटील व अथर्व  शिंदे यांची  महाराष्ट्र एअरगन शूटिंग स्पर्धेसाठी निवड गांधीनगर (वसगडे) /प्रतिनिधी :  महाराष्ट्र राज्य एअरगन अँड फायरआर्मस शूटिंग कॉम्पिटिशन वाशी नवी मुं…

युवा वर्ग कवितेतून विवेक जागवत आहे- प्रा. डॉ. सतिश मस्के

युवा वर्ग कवितेतून विवेक जागवत आहे- प्रा. डॉ. सतिश मस्के धम्मनिनाद काव्य महोत्सव डॉ. गेल ओमवेट यांच्या धम्मकार्याला आणि स्मृतींना समर्पित कल्याणमैत्री पौर्णिमा सोहळ्याच्या निमित्ताने युवा बौद्ध धम्म परिषद महाराष्ट्र आणि कर्नाटक र…

अखेर महावितरण कडून शेतकऱ्याचे वीज कनेक्शन झाले मंजूर : अमोल वेटम

अखेर महावितरण कडून शेतकऱ्याचे वीज कनेक्शन झाले मंजूर : अमोल वेटम एनडी.एससीपी योजनेअंतर्गत अनुसूचित जातीच्या शेतकऱ्यांनी वीज कनेक्शन बाबत या योजेअंतर्गत लाभ घ्यावा. रिपब्लिकन स्टुडंट्स युनियनच्या दणक्याने महावितरण जागे झाले  मिरज …

औरंगाबाद मधील ऑल इंडिया पँथर सेनेमध्ये शेकडो कार्यकर्त्यांचा प्रवेश - राहुल मकासरे

औरंगाबाद मधील ऑल इंडिया पँथर सेनेमध्ये शेकडो कार्यकर्त्यांचा प्रवेश - राहुल मकासरे शासकीय विश्राम गृह येते ऑल इंडिया पँथर सेनेची बैठक पार पडली यात बैठकीत जिल्हा अध्यक्ष राहुल मकासरे यांच्या  प्रमुख उपस्थिती ततळेगाव फूलंब्री  पो ट…

 सोशल मिडीयावर १७ सप्टेंबर 'जुमला दिवस' म्हणून साजरा

सोशल मिडीयावर १७ सप्टेंबर 'जुमला दिवस' म्हणून साजरा दर वर्षी दोन करोड नौकरी देण्याबाबत मोदींनी फसवले : अमोल वेटम सांगली दि. १७:  दि. १७ सप्टेंबर हा दिवस राष्ट्रीय जुमला, बेरोजगार दिवस म्हणून सोशल मिडियातून साजरा करण्यात आ…

स्वरा भास्कर सारख्या पुरोगाम्यांचे ब्राह्मणवादाला खतपाणी

स्वरा भास्कर सारख्या पुरोगाम्यांचे ब्राह्मणवादाला खतपाणी स्वरा भास्करने हिंदू धर्माच्या रूढी-परंपरा द्वारे केलेल्या गृह प्रवेशाचे सार्वजनिक प्रदर्शन बघितले. त्यामध्ये जात, वर्ग, वर्ण आणि लिंग आधारीत उतरंडीत पद्धतशीर जपलेली शोषणाच…

घटोत्कच लेणी व धम्मचक्र प्रवर्तन

घटोत्कच लेणी व धम्मचक्र प्रवर्तन एक रुग्ण आहे, अगदी अंथरुणावर खिळून पडलेला. ज्याचा नित्य मृत्युसोबत संघर्ष चालू आहे. अनेकांना वाटत आहे की तो जगाला पाहिजे. काहीं लोकांनी त्याला मृत्यूशैय्येवर मर म्हणूक सोडुन दिलं आहे. काहींना तर त…

विज्ञानाचा वापर करून विज्ञानाचाच अपप्रचार

विज्ञानाचा वापर करून विज्ञानाचाच अपप्रचार आज आपल्या देशातील परिस्थिती बघितली तर आपल्या लक्षात येईल की, विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा वापर विज्ञानाच्याच विरोधात सुरु आहे. मोबाईल, टी.व्ही., कम्प्युटर म्हणजेच विज्ञानाचाच वापर करून विज्ञ…

किणी ग्रामपंचायतीकडून मनमानी कारभार

किणी ग्रामपंचायतीकडून मनमानी कारभार किणी/प्रतिनिधी- किणी (ता.चंदगड) येथे कोणालाही विश्‍वासात न घेता बेकायदेशीर काम करण्यात येत आहे. अशा पध्दीच्या बेकायदेशीर कामांची चौकशी करून कायदेशीर कारवाई करण्यात यावी यासाठी गटविकास अधिकारी य…

अन्याय-अत्याचाराला प्रतिबंध  घालण्यासाठी आता कंबर कसली पाहिजे

अन्याय-अत्याचाराला प्रतिबंध घालण्यासाठी आता कंबर कसली पाहिजे संपूर्ण देशासह महाराष्ट्रामध्ये जातीय अन्याय, अत्याचार वाढत चालला आहे. ऐकीकडे विकासाच्या नावाखाली हिंदूंच्या धार्मिक कट्टतरतावादी विचाराला बळ दिले जात आहे. तर महाराष्ट्…

अखेर ‘रिपब्लिकन स्टुडंट युनियन’च्या दणक्याने ‘बार्टी’ ला ९० कोटी मंजूर

अखेर ‘रिपब्लिकन स्टुडंट युनियन’च्या दणक्याने ‘बार्टी’ ला ९० कोटी मंजूर साप्ताहिक भीमयान न्यूज इफेक्ट: रिपब्लिकन स्टुडंट युनियनचे संघटना प्रमुख अमोल वेटम यांनी बार्टीचा मुद्दा लावून धरून झोपलेल्या प्रशासनास जागे केले ! बार्टी करित…